स्मार्ट वॉचप्रमाणे आता स्मार्ट गॉगलदेखील मार्केटमध्ये आलाय.

रे-बॅनच्या या नव्या मेटा रे-बॅन स्मार्ट गॉगलमध्ये अनेक फिचर्स आहेत.

तुम्ही या स्मार्ट गॉगलवरून थेट इंस्टावर फोटो अपलोड करू शकाल. 

या रे-बॅनच्या नव्या गॉगलने फोटो क्लिक करा

फोटो क्लिक करायच्या आधी किंवा नंतर व्हॉइस कमांड देत फोटो पोस्ट करा.

क्लिक करायच्या आधी 'Post a photo to Instagram' अशी कमांड द्यावी लागेल.

'Hey Meta, share my last photo to Instagram' अशीही कमांड चालेल.

या स्मार्ट गॉगलबाबत मेटाने अपडेट्सही जारी केले आहेत.

स्मार्ट गॉगलमध्ये Amazon Music आणि calm हे मेडीटेशन app सुद्धा आहे.