iPhone सेकंड हँड घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.
Apple भारतात अधिकृतपणे refurbished केलेली उत्पादने विकत नाही
सेकंड हँड iPhone घेणाऱ्याकडून क्लोज-अप श़ॉर्ट्ससह सगळ्या अँगलचे फोटो मागवा.
याच्या मदतीने तुम्हाला स्क्रॅच, डेंट्स यासारख्या गोष्टी दिसू शकतात.
विक्रेत्याकडून मूळ पावती किंवा डिजिटल प्रत घेण्याचा प्रयत्न करा.
त्यामुळे विक्रेत्याच्या नावाची ओळख पटते.
विक्रेत्याचा तो स्वत:चा फोन होता की नाही हे यावरून समजते.
विक्रेत्याकडून IMEI नंबर नक्की घ्या.
iPhone मध्ये सेटिंग्ज > जनरल > About मध्ये IMEI नंबर पाहू शकता.
iPhone रिपेअर केला असेल तर apple च्या सेंटरमध्ये केला आहे की नाही?