फोन चोरी झालाय का? तर मग ही कामं नक्की करा.

ट्रॅकिंग App शोधण्याचा प्रयत्न करा, Android डिव्हाइससाठी Find my deviceच्या मदतीने फोन लोकेट करण्याच प्रयत्न करा.

फोन चोरीला गेला असल्यास सर्विस देणाऱ्या कंपनीला लगेच कळवा. म्हणजे सिम कार्ड डिएक्टिव्हेट करू शकाल.

तुमच्या फोनमध्ये खातं लिंक असल्यास, त्यांचे पासवर्ड तात्काळ बदला.

फोन चोरीला गेल्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.

तुमचा फोन रिकव्हर केला जाऊ शकत नसल्यास आणि त्यात महत्त्वाचा डेटा असल्यास, रिमोट वाइप फिचर वापरा. डेटा remove होईल.

फोन चोरी झाला असल्यास, अकाउंटवर लक्ष ठेवा.

त्यामुळे फोन चोरी झालेला असल्यास तर मग ही 6 कामं नक्की करा.