टीव्ही, फ्रीज, टेलीफोन, ATM या गोष्टींशिवाय तुम्ही जगण्याची कल्पना करू शकता का?

या सुख-सोयी जगाला दिल्या या छोट्याशा देशाने.

मानवाच्या गरजेच्या या वस्तू जगाला दिल्या त्या देशाचं नाव आहे स्कॉटलँड.

MRI मशीन, टायर, colour photo , व्हॅक्यूम, औषधं हे सुद्धा शोधलं.

शस्त्रक्रियेमध्ये वेदना जाणवू नये यासाठी पेनिसिलीन औषध तयार करणारे फ्लेमिंगचे लोकंही इथलेच

सायकल पहिल्यांदा याच देशात तयार करण्यात आली, टॉयलेटचा फ्लशसुद्धा.

स्कॉटलँडने अशा अनेक गृहोपयोगी वस्तू तयार केल्या आहेत.

त्यामुळे 54 लाख लोखसंख्या असणाऱ्या या देशाला 19 नोबेल पुरस्कार मिळाले आहेत.

कामाच्या वेडाने झपाटल्याने इथल्या लोकांना विक्षिप्तही म्हटले जाते.