लाइट गेल्यावर घरातील wifi ही बंद होते, ऑफिसची कामंही थांबतात.

मात्र, आता असं होणार नाही, हे उपकरण wifi साठी UPS म्हणून काम करेल.

कॉम्प्युटरच्या डिव्हाइसप्रमाणेच हा डिव्हाइससुद्धा काम करणार आहे.

या डिव्हाइसचं नाव आहे Oakter Mini UPS PRO, हे wifi राउटरसाठी डिझाइन केलंय.

install केल्यानंतर 6 ते 8 तासांचा बॅकअप राहील.

ब्रॉडबँड, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉर्डलेस फोन हे सर्व काही या डिव्हाइसद्वारे वापरता येऊ शकते.

यापैकी कोणत्याही डिव्हाइसची पॉवर ऑफ होणार नाही.

या मिनी UPS ची किंमत देखील खूप बजेट फ्रेंडली आहे, फक्त 1999 रुपये. ते Amazon वर देखील उपलब्ध आहे.