तुम्ही कधी विचार केला आहे की तुमचे दात तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात.
दातांच्या आकारावरून तुमचं व्यक्तिमत्त्व ओळखा.
आयताकृती दात असतील तर तार्किक विचार करणारे असतात, काळजीपूर्वक निर्णय घेतात.
अंडाकृती दात असल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व फ्रेण्डली आहे.
या व्यक्ती खुल्या मनाच्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागतात.
त्रिकोणी दात असल्यास आपण अत्यंत सर्जनशील आणि कलात्मक व्यक्ती आहात.
या लोकांना चित्रकला, संगीत किंवा लेखन अशा विविध कला प्रकारांतून व्यक्त होण्यास आवडते.
चौरस दात अस
ल्यास तुम्ही कोणाचा
ही विश्वासघात करत नाही.