www.navarashtra.com

Published March 02,  2025

By Chetan Bodke 

सो ब्युटिफुल, सो एलिगेंट; जस्ट लूकिंग लाईक अ वाव...

Pic Credit - Instagram

मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री अशी ओळख असलेल्या गंगा हिने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केलीये. 

ट्रान्सजेंडर अभिनेत्री 

गंगा म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये ओळख असलेल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हट्टेने 'कारभारी लयभारी' मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले.

'कारभारी लयभारी'

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रणितने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूप सुंदर स्टाईल करत सर्वांचेच लक्ष वेधले.

फॅशन

डिझायनिंग घागरा वेअर करुन गंगाने स्टायलिश फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधले.

लूक

तिच्या फॅशनचे, सौंदर्याचे आणि लूकचे नेटकरी जोरदार कौतुक करीत आहे. 

कौतुक

कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणारी गंगा सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असते.

सोशल मीडियावर सक्रिय

गंगाच्या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव