1947 च्या फाळणीत अनेक मंदिरे पाकिस्तानात आली.

स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये 428 मंदिरे होती

 1990 मध्ये, 408 मंदिरं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मदरशांमध्ये रूपांतरित झाली.

आता पाकिस्तानात केवळ 22 मंदिरे असल्याचं म्हटलं जात आहे. 

 अनेक मंदिरं जीर्ण झालेली आहेत. 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते.

 मात्र, कट्टरपंथीयांनी भिंत पाडून कृष्णाचे मंदिर बांधू दिले नाही

 काही दिवसांपूर्वीच 150 वर्षे जुने मरीमाता मंदिरही पाडण्यात आले. 

पाकिस्तानातील मंदिरांवर भूमाफियांचा लक्ष असतं.