Thar OG vs Maruti Jimny: महिन्याचा EMI किती?

Automobile

23 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही SUV खरेदी करण्याचा विचार आहे? मग किंमतीसोबत दर महिन्याला किती EMI भरावी लागेल, हेही जाणून घ्या.

Thar OG vs Jimny: कोणाचा EMI कमी?

Picture Credit: mahindra

Mahindra Thar OG ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹10.32 लाख आहे. ही किंमत 2026 मॉडेलच्या AXT पेट्रोल/डिझेल नव्हे, तर बेस D117 डिझेल RWD MT व्हेरिएंटसाठी आहे.

Thar OGची सुरुवातीची किंमत किती?

Picture Credit: mahindra

Maruti Suzuki Jimny Zeta Petrol Manual ची एक्स-शोरूम किंमत सध्या 12.54 लाख आहे. मुंबईत तिची ऑन-रोड किंमत सुमारे 14.89 लाखांपासून सुरू होते.

Jimnyची सुरुवातीची किंमत किती?

Picture Credit: mahindra

Thar OG साठी ₹10.32 लाख किमतीवर 20% म्हणजे जवळपास ₹2.06 लाख डाउन पेमेंट.

20% Down Payment धरलं तर...

Picture Credit: mahindra

Jimnyसाठी 12.54 लाख किमतीवर 20% म्हणजे जवळपास 2.51 लाख डाउन पेमेंट. ही गणना एक्स-शोरूम किंमतीवर आधारित आहे.

एक्स-शोरूम किंमत

Picture Credit: mahindra

80% कर्ज म्हणजे सुमारे 8.26 लाख. 5 वर्षे आणि 9.5% वार्षिक व्याजदर गृहीत धरल्यास EMI अंदाजे 17,340 महिना येते.

Thar OGची EMI किती?

Picture Credit: mahindra

80% कर्ज म्हणजे सुमारे 10.03 लाख. त्याच 5 वर्षांच्या कालावधी आणि 9.5% व्याजदरावर EMI अंदाजे 21,070 महिना येते.

Jimnyची EMI किती?

Picture Credit: mahindra

Thar OG: ~17,340/महिना Jimny: ~21,070/महिना. म्हणजे या गृहीतकांनुसार Jimnyची EMI सुमारे 3,730 अधिक येते.

दोन्हीमध्ये महिन्याला किती फरक?

Picture Credit: mahindra

On-road price, insurance, RTO, processing fee, डाउन पेमेंट आणि कर्जाचा व्याजदर यामुळे अंतिम खर्च बदलू शकतो.

पण फक्त EMI पाहू नका!

Picture Credit: mahindra

Thar OG ची introductory pricing 30 नोव्हेंबर 2026 पर्यंतच्या deliveriesसाठी लागू असल्याचे Mahindraने सांगितले आहे.

30 नोव्हेंबर 2026 

Picture Credit: mahindra

Thar OG मध्ये नवीन फीचर्स, 6 airbags आणि 4WD पर्यायांसह विविध इंजिन/ड्राइव्हट्रेन पर्याय आहेत. Jimnyमध्ये 1.5-litre पेट्रोल इंजिनसह 4WD आणि Manual/Automatic पर्याय मिळतात.

Thar OG की Jimny?

Picture Credit: mahindra