तुमचा फोटोही दिसेल 80s-90s स्टारसारखा! AIचा हा ट्रेंड कसा करायचा?

Science Technology

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

80s-90sचा Retro Look आता AIच्या मदतीने!

तुमचा साधा फोटो काही सेकंदांत जुन्या काळातील फिल्मी फोटोसारखा दिसू शकतो. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Picture Credit: pinterest

सर्वात आधी तुमचा फोटो निवडा

चांगला प्रकाश असलेला आणि चेहरा स्पष्ट दिसणारा फोटो निवडा. शक्यतो High-Quality फोटो वापरा.

Picture Credit: pinterest

ChatGPTमध्ये फोटो अपलोड करा

ChatGPTमध्ये तुमचा फोटो अपलोड करून त्याला 80s किंवा 90s Retro Look देण्याची सूचना करा.

Picture Credit: pinterest

फक्त ‘80s फोटो बनव’ एवढंच लिहू नका!

Prompt जितका स्पष्ट असेल, तितका हवा असलेला Retro Look मिळण्याची शक्यता वाढते.

Picture Credit: pinterest

हा Prompt वापरून पाहा

“या फोटोतील व्यक्तीचा चेहरा आणि ओळख कायम ठेवून 1980s Indian retro photography style तयार करा. Vintage hairstyle, retro outfit, warm studio lighting, soft focus आणि authentic film grain वापरा.”

Picture Credit: pinterest

90s Look हवा असेल तर…

90s fashion, hairstyle, vintage camera effect, slightly faded colours आणि old-photo texture यांचा उल्लेख Promptमध्ये करा.

Picture Credit: pinterest

Bollywood Retro Lookही तयार करू शकता

 मोठे earrings, retro hairstyle, warm lighting आणि cinematic background वापरून जुन्या हिंदी सिनेमासारखा लूक तयार करता येतो.

Picture Credit: pinterest

फोटो तयार झाल्यावर हे तपासा

AIने चेहरा, हात, दागिने, कपडे किंवा backgroundमध्ये काही विचित्र बदल केले आहेत का ते नक्की तपासा.

Picture Credit: pinterest

आता तुमचा Retro फोटो Share करा!

फोटो तयार झाल्यानंतर Instagram किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो Share करून तुम्हीही सध्या सुरू असलेल्या 80s Retro Trendमध्ये सहभागी होऊ शकता.

Picture Credit: pinterest