कारच्या ग्रिलमध्ये LED चा खेळ! पाहा कसे काम करते Illuminated Grille

Automobile

12 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कारच्या फ्रंट ग्रिलमध्ये LED लाईट्स बसवण्याच्या तंत्रज्ञानाला Illuminated Grille म्हणतात.

Illuminated Grille म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

ग्रिलच्या मागे LED स्ट्रिप्स किंवा लाईट मॉड्यूल्स बसवलेले असतात. त्यातून ग्रिल चमकते.

कशी काम करते ही टेक्नॉलॉजी?

Picture Credit:pinterest

रात्रीच्या वेळी चमकणारी ग्रिल कारला फ्युचरिस्टिक आणि प्रीमियम लूक देते.

कारचा लूक होतो खास

Picture Credit:pinterest

काही कारमध्ये ग्रिलची रोषणाई ब्रँडची खास ओळख बनते. त्यामुळे कार लगेच लक्षात येते.

फक्त सजावट नाही!

Picture Credit:pinterest

काही मॉडेल्समध्ये वेगवेगळे लाईट पॅटर्न आणि आकर्षक LED इफेक्ट्स पाहायला मिळतात.

रंग आणि डिझाइनची कमाल

Picture Credit:pinterest

इलेक्ट्रिक कारमध्ये पारंपरिक मोठ्या एअर इनटेक ग्रिलची गरज कमी असते. त्यामुळे आकर्षक लाइटेड डिझाइनसाठी जागा मिळते.

इलेक्ट्रिक कारमध्ये वापर

Picture Credit:pinterest

– कारला प्रीमियम लूक – रात्री आकर्षक ओळख – ब्रँडची वेगळी स्टाइल – आधुनिक डिझाइनचा अनुभव

काय आहेत फायदे?

Picture Credit:pinterest

कारच्या डिझाइनमध्ये लाईटिंगला महत्त्व मिळत आहे. त्यामुळे Illuminated Grille भविष्यात आणखी लोकप्रिय होऊ शकते.

भविष्यात वाढणार क्रेझ?

Picture Credit:pinterest