Fill in some text

देशात दाखल झाली सर्वात स्वस्त १० सीटर कार

देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती.

Fill in some text

फोर्स सिटीलाईनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त ९ लोक बसू शकतात.

फोर्स सिटीलाइन आकाराने खूप मोठी आहे.

Fill in some text

या कारची सुरुवातीची किंमत १६.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.