25 एप्रिल रोजी भारताला पहिली वॉटर मेट्रो मिळणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या कोचीत वॉटर मेट्रोला हिरवी झेंडी दाखवणार

वॉटर मेट्रो ही जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठी क्रांती म्हणून उदयास येईल

वॉटर मेट्रोच्या मदतीने केरळ राज्याच्या पर्यटनाला चालना मिळेल

1136.83 कोटी रुपये खर्चून कोची वॉटर मेट्रो सुरू होत आहे

बोटीच्या प्रवासासाठी किमान भाडे 20 रुपये ठेवण्यात आले आहे. 

बोटीच्या प्रवासासाठी किमान भाडे 20 रुपये ठेवण्यात आले आहे.

 वॉटर मेट्रोच्या मदतीने केरळ राज्याच्या पर्यटनाला चालना मिळेल