Published Oct 7, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - pinterest
ऑक्टोबर महिन्याच्या या दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अजून चाहत्यांना या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
'सरफिरा' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाचा ऑनलाईन आनंद लुटता येणार आहे.
'वाजहाई' हा चित्रपट देखील ११ ऑक्टोबरला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
११ ऑक्टोबरला सोनी लिव्हवर 'जय महेंद्रन' हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे.
'रात जवान हैं' हु वेब सिरीज देखील ११ ऑक्टोबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
'गर्ल हंटस बॉय' ही वेब सिरीज १० ऑक्टोबरला नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार आहे.
'सिटाडेल डायना' ही वेब सिरीज १० ऑक्टोबरला प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
तसेच, येत्या ९ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर 'स्टार्टींग ५' प्रदर्शित होणार आहे.