'द केरला स्टोरी' सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.
'द केरला स्टोरी' पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे
सुमारे 30 ते 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 112.99 कोटींची कमाई केली आहे.
'द केरला स्टोरी'ने 9व्या दिवशी 19.50 कोटी कमावले
केरला स्टोरीने 10व्या दिवशी 23 कोटी कमावले आहेत
'द केरला स्टोरी'ने पठाण सिनेमाचे सगळे रेकॉर्ड्स तोडले आहेत.
पठाणचे 10व्या दिवसाचे कलेक्शन होते फक्त 13 कोटी
चित्रपटाच्या यशाबद्दल प्रमुख अभिनेत्री अदा शर्माने आनंद व्यक्त केला आहे.
'द केरला स्टोरी' त्याच्या कथेमुळे वादाचा विषय ठरला आहे.
'द केरला स्टोरी'ची कथा हिंदू मुलींच्या धर्मांतराभोवती फिरते.