Royal Enfield Himalayan 440 ४ सप्टेंबरला Launch?

Automobile

17 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Royal Enfieldची नवीन Himalayan 440 4 सप्टेंबर 2026 रोजी भारतात दाखल होणार आहे. लाँच Leh, Ladakhमध्ये होण्याची शक्यता आहे.

Launch

Picture Credit:pinterest

नवीन Himalayan 440 मध्ये जुन्या Himalayan 411ची साधी, rugged आणि adventure-focused ओळख पुन्हा पाहायला मिळू शकते.

Himalayan 411ची आठवण

Picture Credit:pinterest

बाईकमध्ये 443cc LS440 सिंगल-सिलेंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सुमारे 25.4 bhp Power आणि 34 Nm Torque देते.

Engine किती दमदार?

Picture Credit:pinterest

Himalayan 440 मध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे Highway Touring आणि लांबच्या प्रवासासाठी बाइक उपयुक्त ठरू शकते.

6-Speed Gearbox

Picture Credit:pinterest

21-इंच Front आणि 17-इंच Rear Wheel मिळण्याची शक्यता असल्याने खराब रस्ते आणि हलक्या Off-Roadingसाठी बाईक सक्षम असू शकते.

Off-Roadingसाठी खास

Picture Credit:pinterest

Himalayan 440 ची संभाव्य Ex-showroom किंमत ₹2.5 लाख ते ₹2.7 लाख असू शकते. मात्र अधिकृत किंमत लाँचच्या वेळीच समोर येईल.

किती असेल किंमत?

Picture Credit:pinterest

Himalayan 440 ही Himalayan 450पेक्षा कमी किंमतीचा आणि तुलनेने साधा Adventure पर्याय म्हणून आणली जाऊ शकते.

Himalayan 450ला टक्कर?

Picture Credit:pinterest

Adventure Riding, Touring आणि खराब रस्त्यांवर नियमित प्रवास करणाऱ्या रायडर्ससाठी Himalayan 440 आकर्षक पर्याय ठरू शकते. तुम्ही ही बाइक घेणार का?

कोणासाठी योग्य?

Picture Credit:pinterest