Swiss Army Knifeमध्ये इतकी वर्षं Missing होती ही गोष्ट; आता मिळाला Solution!

Science Technology

07 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Swiss Army Knife इतका लोकप्रिय का?

Victorinox च्या या pocket toolमध्ये knife, screwdriver, can opener यांसारखी अनेक tools एकाच छोट्या डिझाइनमध्ये मिळतात.

Picture Credit: victorinox

पण एक गोष्ट होती Missing!

इतकी वर्षं वापरलं जाणारं हे multi-tool खिशात ठेवताना एक अडचण होती—त्यासाठी dedicated pocket clip नव्हता.

Picture Credit: kickstarter

आता मिळाला Pocket Clip!

Lamprey91 नावाचा नवीन clip 91mm Swiss Army Knife साठी तयार करण्यात आला आहे.

Picture Credit: victorinox

Knife मध्ये कोणताही बदल नाही!

हा clip बसवण्यासाठी Swiss Army Knife मध्ये drilling, modification किंवा permanent बदल करण्याची गरज नाही.

Picture Credit: kickstarter

काही सेकंदांत खिशाला Attach!

Clipमुळे knife खिशाच्या कडेला सुरक्षितपणे लावता येतो. त्यामुळे प्रत्येक वेळी bag किंवा pocketमध्ये शोधण्याची गरज कमी होते.

Picture Credit: kickstarter

फक्त Clip नाही, Screwdriverही!

Lamprey91 मध्ये 4mm bit वापरण्याची सुविधाही आहे. त्यामुळे pocket clipसोबत छोट्या कामांसाठी screwdriverचा उपयोग मिळतो.

Picture Credit: kickstarter

छोटी गोष्ट, पण मोठी सोय!

136 वर्षांच्या इतिहासात Swiss Army Knifeने अनेक बदल पाहिले. आता pocket clipसारखी साधी सुविधा त्याला आणखी practical बनवते.

Picture Credit: kickstarter