टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी बुडाली आहे

टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी बुडाली आहे

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला

यासह 111 वर्षे जुना टायटॅनिक अपघात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

टायटॅनिक हे महाकाय जहाज होतं, त्याचं खरं नाव आरएमएस टायटॅनिक होतं 

त्याची लांबी 269 मीटर होती यात 3300 लोकांसाठी राहण्याची सोय होती

ब्रिटनहून अमेरिकेला जाताना या अजस्त्र जहाजाला जलसमाधी मिळाली

आजही त्याचा ढिगारा तिथेच पडून आहे, तो काढता आला नाही

500 मीटर हिमनदीच्या एक मोठा तुकड्याशी टायटॅनिकशी टक्कर झाली

घटनेच्या वेळी जहाजावर 2200 लोक होते. त्यातील 1500 लोकांचा मृत्यू झाला

याला आतापर्यंतचा सर्वात मोठा सागरी अपघात म्हटलं जातं