Triumph Scrambler 400 X आली नव्या Grey अवतारात! पाहा काय आहे खास

Automobile

16 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2027 मॉडेलसाठी Triumph ने Matte Pewter Grey / Matte Khaki Green हा नवीन कलर आणला आहे.

नवीन रंगाची एन्ट्री

Picture Credit:triumphmotorcycles

मॅट ब्लॅक बेसवर टँकच्या मध्यभागी Khaki Green पट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बाइकला अधिक rugged लूक मिळतो.

दिसायला कशी आहे?

Picture Credit:triumphmotorcycles

या नवीन कलरमध्ये पुढचा आणि मागचा फेंडर Black ठेवण्यात आला आहे. जुन्या रंगांमध्ये Matte Grey फेंडर्स मिळतात.

Black Fendersचा ट्विस्ट

Picture Credit:triumphmotorcycles

नव्या Grey व्यतिरिक्त Phantom Black/Silver Ice, Matte Khaki Green/Fusion White आणि Lava Red Satin/Phantom Black असे पर्याय उपलब्ध आहेत.

आता 4 रंग

Picture Credit:triumphmotorcycles

बाइकमध्ये 349cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 37.5 PS Power आणि 32 Nm Torque देते. 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो.

Engineमध्ये बदल?

Picture Credit:triumphmotorcycles

बाइकला लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन, USD फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक मिळतो. 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हीलसह Dual-Purpose Tyres देण्यात आले आहेत.

Adventure Setup

Picture Credit:triumphmotorcycles

Triumph Scrambler 400 X ची किंमत ₹2,64,978 (Ex-showroom, Delhi) पासून आहे.

किंमत

Picture Credit:triumphmotorcycles

Scrambler 400 X ची स्पर्धा Yezdi Scrambler 350 आणि Royal Enfield Scram 440 सारख्या बाइक्सशी होते.

कोणाशी टक्कर?

Picture Credit:triumphmotorcycles

नव्या Grey कलरमुळे Scrambler 400 X चा लूक अधिक rugged झाला आहे; मात्र इंजिन आणि मुख्य मेकॅनिकल सेटअप पूर्वीप्रमाणेच आहे.

नवा रंग की नवी बाइक?

Picture Credit:triumphmotorcycles