विवेक अग्निहोत्रीच्या 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय.

ओपनिंग डे ला सिनेमाने 85 लाख, रविवारी 2.20 कोटी कमावलेत. 4 दिवसांत 5.70 कोटी कमावलेत

कमाई आणि निगेटिव्ह रिव्ह्यूबद्दल दिग्दर्शकाने त्याचं मत मांडलं आहे.

दिग्दर्शकाने सिनेमाला निगेटिव्ह रिव्ह्यू मिळाल्याचं नाकारलं आहे.

ज्या प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला त्यांनी सिनेमाचं कौतुक केल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.

'ओ माय गॉड' हा सिनेमा एक चांगली कलाकृती असल्याचंही दिग्दर्शकाने म्हटलंय"

"जसं प्लेबॉय मासिक खरेदी करणाऱ्या व्यक्ती आहेत, तसंच गीता खरेदी करणारेही आहेतच की"

जगातील वास्तव त्यांच्या विचारसरणीपेक्षा एकदम वेगळं असल्यांचही त्यांनी म्हटलंय.

जवान सिनेमावार ताशेरे ओढलेत, जवान उथळ सिनेमा असल्याचं विवेक अग्निहोत्रींनी म्हटलंय.