बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या हटके चित्रपटांसाठी ओळखले जातात.

विवेक अग्निहोत्रीचा द व्हॅक्सिन वॉर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 

विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट 'द वॅक्सीन वॉर' 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

 या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. कोरोना महामारीदरम्यानची कथा हा सिनेमाचा गाभा

'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा पल्लवी जोशीने दिग्दर्शित केला असून भूमिकाही साकारली आहे. 

रायमा सेनने सिनेमात एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे.

अनुपम खेर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

गिरीजा ओक यांनीही द व्हॅक्सिन वॉरमध्ये उत्तम काम केले आहे.