www.navarashtra.com

Published Jan 23,  2025

By  Harshada Jadhav

10 - 20 नाही तर या देशात आहेत 11 हजार समुद्रकिनारे

Pic Credit -  pinterest

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला कोणाला आवडत नाही?

समुद्रकिनारा

समुद्र किनाऱ्यावर सकाळ आणि संध्याकाळी सर्वोत्तम हवामान असते.

हवामान 

भारतात अनेक समुद्रकिनारे आहेत, जिथे पर्यटकांना भेट द्यायला आवडते.

भारत

पण भारताशिवाय इतरही अनेक देश आहेत जिथे समुद्रकिनारे आहेत.

देश 

आपले घर समुद्राजवळच्या परिसरात असावे असे अनेकांचे स्वप्न असते.

घर 

आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे समुद्रच समुद्र आहे.

समुद्र 

तुम्हाला माहित आहे का की असा एक देश आहे जिथे हजारो समुद्रकिनारे आहेत.

माहित आहे का

ऑस्ट्रेलियामध्ये इतके समुद्रकिनारे आहेत की हे फिरण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

ऑस्ट्रेलिया

एकट्या ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात 100 पेक्षा जास्त समुद्रकिनारे आहेत.

सिडनी 

एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 11 हजार 761 पेक्षा जास्त समुद्रकिनारे आहेत.

जाणून घ्या 

ऑस्ट्रेलियाला समुद्रकिनाऱ्यांचे माहेरघर असेही म्हटले जाते.

माहेरघर