www.navarashtra.com

Published Feb 4,  2025

By  Tejas Bhagwat

कुत्रा हा माणसाचा सर्वात प्रामाणिक मित्र म्हणून ओळखला जातो. 

Pic Credit -  istockphoto

अनेक जणांना कुत्रा पाळायला आवडते. 

कुत्रा

मात्र भारतात असा एक भाग आहे ज्या  ठिकाणी एकही कुत्रा आढळत नाही. 

एकही कुत्रा नाही

भारताच्या लक्षद्वीप या ठिकाणी एकही कुत्रा आढळून येत नाही. 

लक्षद्वीप

WHO च्या  नुसार, लक्षद्वीप हा भाग 'रेबिज फ्री' आहे. 

'रेबिज फ्री'

या ठिकाणी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना देखील कुत्रा न्यायला परवानगी नाही. 

परवानगी

पाळीव किंवा अन्य प्राणी लक्षद्वीपवर नेण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. 

सरकारकडून बंदी