www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By   Trupti Gaikwad

हिंदू धर्मात जन्मकुंडलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Pic Credit -  pinterest

असं म्हटलं जातं की प्रत्येक गणाची काही वैशिष्ट्ये आहेत त्यावरुन व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो.

गण आणि स्वभाव

ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्म कोणत्या नक्षत्रात झाला आहे, त्यावरुन त्याचं देवगण, मनुष्य की राक्षसगण आहे हे समजतं.

कसं ओळखावं  ? 

ज्योतिषांच्या मते, देव गणाच्या लोकांना सर्वोत्तम मानले गेले आहे. देव गणाच्या लोकांमध्ये देवतांचे गुण असं म्हटलं जातं.

देवगण 

देवगण असलेले  लोक प्रामाणिक, संयमी आणि सकारात्मक असतात.

स्वभाव 

या माणसांचा कर्मावर फार विश्वास असतो त्यामुळे हे कोणलाही मदत करताना सढळ हाताने मदत करतात.

मदतशील 

पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, भरणी, रोहिणी, उत्तर षाढा, आर्द्रा, पूर्वषाढा, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्य गण असतो.

जन्म 

ही माणसं फार मेहनती असतात. स्वकष्टावर हे त्यांतं अस्तित्व निर्माण करतात.

मेहनती 

कृत्तिका, धनिष्ठा, चित्रा, मघा, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षस गण असतो.

राक्षसगण 

या मंंडळींना भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागते. यांना एखाद्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा प्रकर्षाने जाणवते.

सिक्थ सेंन्स 

मी माणसं प्रचंड धाडसी असतात. वाट्याला आलेल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करणं यांना जमतं. 

धाडसी