अनेकवेळा गोष्टी अचानक आपल्या हातातून निसटतात.

वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पडणे हे भविष्यासाठी अशुभ लक्षण मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, दुधाने भरलेले भांडे हातातून पडल्यास ते कुटुंबात कलहाचे लक्षण असू शकते.

हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे नारळ हातातून पडणे अशुभ मानले जाते.

हातातून मीठ पडणे हे आर्थिक समस्यांचे लक्षण असू शकते.

हातातून काळी मिरी पडणे हे आरोग्याच्या समस्यांशी संबंधित आहे.

गहू-तांदूळ सारखे धान्य पडणे हे पैसे आणि अन्नाशी संबंधित समस्या दर्शवते.

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.