Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यास साखरेचं रुपांतर ग्लुकोजमध्ये होतं, ब्लड शुहर वाढते
अपुऱ्या झोपेमुळेही इन्सुलिनवर परिणाम होतो, ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही
चहा-कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्याने कॅफिन वाढते, जास्त पिऊ नका.
सकाळचा ब्रेकफास्ट काहीजण टाळतात, रिकाम्या पोटी राहिल्यास ब्लड शुगर वाढते
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्ट्रेस वाढतो, ब्लड शुगर वाढते स्ट्रेसमुळे
पुरेसे पाणी न पिणे आणि शरीरात पाण्याची कमतरता यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढते
.
हिरड्या खराब असतील तरीसुद्धा ब्लड शुगर वाढण्याची समस्या उद्भवते
.