www.navarashtra.com

Published September 1, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit - iStock

डोळे बंद न करता झोपतात हे प्राणी, पक्षी. जाणून घ्या कारण

या उंच प्राण्यांना शिकारीपासून धोका आहे. म्हणूनच ते उभे राहून आणि डोळे उघडे ठेवून झोपतात

जिराफ

काळे पक्षी काही डोळे पूर्णपणे बंद करता झोपतात. हे त्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास मदत करते

बॅल्क बर्ड्स

पेंग्विन अनेकदा डोळे उघडे ठेवून झोपतात. यामुळे ते संभाव्य धोका टाळू शकतात. 

पेंग्विन

.

मगरी एक डोळा उघडे ठेवून झोपतात, ज्यामुळे त्यांना संभाव्य धोक्याबद्दल सतर्क राहता येते

मगर

साप डोळ्यांवर पारदर्शक थर असल्याने डोळे कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठीडोळे बंद न करता झोपतात

साप

घुबड रात्री जागे राहतात आणि दिवसा झोपतात. रात्री त्यांना कोणताही धोका पाहण्यास आणि त्वरित शिकार करण्यास मदत होते.

घुबड

डॉल्फिन मेंदूचा फक्त एक भाग झोपलेला असतो. बाकी भाग जागा राहतो जेणेकरून ते आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष ठेवू शकतील

डॉल्फिन

माणसांप्रमानेच असतो गाढवाचा मेंदू, IQ लेव्हल जाणून बसेल धक्का