Published On 25 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
कोल्ह्याला जगातील सर्वात हुशार प्राणी मानले जाते.
कोल्हा खूप चपळ आहे आणि तो एखाद्या क्रूर प्राण्याच्या शिकारातून आपलं भक्ष्य चोरतो.
जगात असे प्राणी आहेत जे कोल्ह्यापेक्षाही धोकादायक आहेत?
कुत्रा हा सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहे. तो एकदा ओळखलेल्या व्यक्तीला तो कधीही विसरत नाही.
डॉल्फिन हे हुशार सागरी प्राणी मानले जातात, जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि सामाजिक वर्तनासाठी प्रसिद्ध आहेत.
माकडे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि शिकण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जातात.
चिंपांझी हे मानवांनंतर सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जातात.
हत्ती जितका शांत दिसतो तितकाच तो अधिक बुद्धिमान असतो.
ऑक्टोपस हे खूप हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहेत.
पोपट आणि कावळा हे पक्ष्यांमध्ये सर्वात हुशार मानले जातात.