नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे
मात्र भारताच्या राजधानीचे शहर अनेकदा बदलण्यात आले आहे
नवी दिल्ली आधी कोलकाता हे शहर भारताची राजधानी होती
मात्र तुम्हाला माहिती आहे का? एक असे शहर आहे
ज्याला फक्त एक दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आले होते
या शहराचे नाव आहे प्रयागराज
( अलाहाबाद)
प्रयागराजमध्ये इस्ट इंडिया कंपनीने राज्यकारभार ब्रिशिशांच्या स्वाधीन केला होता
त्यामुळे 1 नोव्हेंबर 1858 साली प्रयागराज हे भारताची राजधानी बनले होते