हिंदू धर्मात या दिवशी पोळी करणे निषिद्ध मानले जाते. 

या 5 दिवशी पोळी केल्याने अन्नपूर्णा, धनलक्ष्मी क्रोधित होतात असे म्हणतात.

नागपंचमीच्या दिवशी पोळ्या करू नये असं म्हणतात. 

तवा हे राहूचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवशी स्वयंपाकासाठी फक्त पॅन किंवा भांडी वापरली जातात

 शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे दर्शन होते. त्यामुळे या दिवशी घरात अन्न शिजवू नये असं म्हणतात.

शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात खीर खाल्ल्याने अमृतसारखं सौभाग्य प्राप्त होतं.

शीतला अष्टमीला शीतळा मातेची पूजा करून तिला शिळे अन्न अर्पण केले जाते.

घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या दिवशी घरात पोळी करू नये.