खूप प्रयत्न करूनही काही जणांचं लग्न ठरत नाही. 

ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रह लग्न उशिरा होण्याचं कारण असू शकतं.

ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे लग्नात विघ्न येऊ शकते.

ज्योतिषी उपाय करून लग्नातील अडचणी दूर होऊ शकतात.

लग्न लवकर होण्यासाठी मुलींनी गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे.

लग्न ठऱण्यास त्रास होत असल्यास अर्गलास्तोत्रम म्हणावे तसेच वास्तूदोषामुळेही लग्नात अडचणी येऊ शकतात.

गणपती बाप्पाला मोदक अर्पण केल्यास मुलांचे लग्न लवकर होते असं म्हणतात. 

पाण्यात हळद मिसळून ते पाणी गुरुवारी केळीच्या झाडाला अर्पण करावे असाही उपाय ज्योतिषशास्त्रात सुचवण्यात आला आहे.