www.navarashtra.com

Published Oct 16, 2024

By Narayan Parab 

चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी 'हे'  पदार्थ  ठरतील फायदेशीर

Pic Credit -  Social Media, iStock

चेहऱ्यावर डार्क सर्कल पडणे ही मोठी समस्या बनत चालली आहे. ते घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

डार्क सर्कल

डार्क सर्कल्सपासून मुक्तता होण्यासाठी असंख्य उत्पादनांची खरेदी केली जाते. मात्र तरीही अनेकदा डार्क सर्कल कमी होत नाहीत.  

उत्पादने 

काही पदार्थ हे डार्क सर्कल घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात जाणून घेऊया त्याबद्दल  

फायदेशीर

संत्री ही डार्क सर्कल्स घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. 

संत्री 

पपई ही डार्क सर्कल्स घालवण्यास सहाय्यभूत ठरते. पपईत  अ‍ॅन्टी एजिंग गुण असतात.

पपई

नियमित बीट खाण्यामुळे तुमची डार्क सर्कल कमी होतात आणि चेहऱ्यावर तेजसुध्दा येते. 

बीट

शेंगदाण्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. शेंगणादाणा डार्क सर्कल कमी करण्यासाठी महत्वाचे ठरतात.

शेंगदाणा

हिरव्या भाज्या तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ल्यास चेहऱ्यावरील डार्क सर्कल कमी होतील. 

हिरव्या भाज्या

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे. आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टीप

60 व्या वर्षीही दिसाल तरूण, चेहऱ्यावर लावा या डाळीचा फेसपॅक