www.navarashtra.com

Published March 09,  2025

By  Shilpa Apte

ही फळं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता वाढवतात

Pic Credit - iStock

हिमोग्लोबिन कमी होणं शरीरासाठी चांगलं मानलं जात नाही. अनेक समस्या निर्माण होतात

हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतात काही फळं

फळं फायदेशीर

हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी डाळींब फायदेशीर असते, लोह मुबलक प्रमाणात असते

डाळिंब

सफरचंद शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतात, न्यूट्रिएंट्स असतात

सफरचंद

शरीरातील हिमोग्लोबिनी लेव्हल वाढवण्यास उपयुक्त आहे संत्र

संत्र

पोषक तत्त्व असतात कलिंगडामध्ये, हिमोग्लोबिन वाढवण्यास फायदेशीर ठरतात

कलिंगड

केळ्यांमध्येही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक ती पोषक तत्त्व आहेत

केळं

टोपी घातल्याने केस जास्त गळतात का?