या मराठी कलाकारांनी साकारल्या आहेत आदिपुरूष सिनेमात अशा भूमिका
शूर्पणखा
जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं....
म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये
- तेजस्विनी पंडित
हनुमान जय श्रीराम Hum hain Kesari, Kya barabari हम हैं केसरी, क्या बराबरी - देवदत्त नागे
कैकयी Watch me in Adipurush as ‘Kaikeyi’ -सोनाली खरे
ओम राऊत
हे मराठी दिग्दर्शक असून त्यांनी 'लोकमान्य: एक युग पुरुष' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
राम सिया राम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या चित्रपटावरून सोशल मीडियावर चांगलाच कल्ला सुरू आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
हे ओम राऊत यांचं जुनं ट्विट व्हायरल होत आहे.
हे ट्विट ट्विटरवरून हटविण्यात आलं आहे