महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत जे पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतात

विकेंडला सुंदर आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या धबधब्यांना जरूर भेट द्या

महाबळेश्वर येथील चायनामन धबधबा घनदाट जंगल आणि सौंदर्याने नटलेला आहे

लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वरमधील प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट देणाऱ्या धबधब्यांपैकी एक आहे

कुन फाल्स हे मुंबई-पुणे मार्गावर आहे. हा लोणावळा-खंडाळा या दुहेरी हिल स्टेशनच्या मध्यभागी आहे

दूधसागर धबधबा लोकप्रिय असून याचे पाणी दूधाप्रमाणे पांढरे दिसते

आंबोली धबधबा हा आंबोली हिल स्टेशनमध्ये स्थित असून सुंदर धबधब्यांपैकी एक आहे

नाणेघाट धबधबा कोकण समुद्रकिनारा आणि जुन्नर शहराच्या मध्यभागी वसलेला आहे

पावसाळा संपण्याआधी कालावशेत पॉईंटला नक्की भेट द्या