थंडीला सुरूवात झालीय, मटार आता मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येईल
Picture Credit: Pinterest
मटार भाजीत, पुलावामध्ये घालून खाल्ला जातो. मात्र, या व्यक्तींनी टाळावा
Picture Credit: Pinterest
प्रोटीन आणि पोटॅशिअम जास्त असते, किडनीची समस्या असल्यास मटार टाळावा
Picture Credit: Pinterest
प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढण्याची शक्यता असते
Picture Credit: Pinterest
एसिडीटीची समस्या असल्यास मटर खावू नये, फायबर असते
Picture Credit: Pinterest
यूरिक एसिड वाढते, संधीवात, सांधेदुखीची समस्या असल्यास
Picture Credit: Pinterest
स्किन रॅश, खाज, सूज येते एलर्जी असल्यास, त्यांनी मटार खावू नये
Picture Credit: Pinterest