www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

कीवीचा ज्यूस पिणं कोणी टाळावं

Pic Credit -   iStock

कीवीमध्ये पोटॅशिअम जास्त प्रमाणात असले त्यामुळे किडनीची समस्या वाढू शकते

किडनी समस्या

कीवीची एलर्जी असल्यास कीवी खाणं टाळा

एलर्जी

पचनाची समस्या असल्यास, उलटी होत असल्यास कीवी खावू नये

पचनाची समस्या

व्हिटामिन ई,सी, पोटॅशिअम, सेरोटोनिन असते, त्यामुळे नुकसान होते

ट्राइग्लिसराइड 

कीवीमध्ये कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात, वजन वाढण्याची समस्या असल्यास

वजन वाढल्यास

स्वादुपिंडाचा त्रास असल्यास कीवीचा ज्यूस पिणं टाळावं

स्वादुपिंडचा त्रास

.

कीवीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

.

Katrina Kaif चं ब्युटी सिक्रेट, तुम्हालाही देईल फ्लॉलेस स्किन