www.navarashtra.com

Published Jan 06,  2025

By  Shilpa Apte

अंडं खाणं या लोकांसाठी ठरू शकतं नुकसान

Pic Credit -   iStock

इम्युनिटी चांगली होते, अंडं उकडून किंवा ऑमलेट बनवून खावू शकता

फायदे

कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी अंडं खावू नये, हार्टअटॅकचा धोका वाढतो

कोलेस्ट्रॉल

अंडं खाल्ल्यानंतर उलटी, मळमळ, पोटदुखीची समस्या होऊ शकते, एलर्जी असल्यास खावू नये

एलर्जी

डायबिटीजच्या रुग्णांनी अंडं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, बल्ड शुगर लेव्हलवर परिणाम होतो

डायबिटीज

अंड्यात कॅलरी असतात, वजन वाढण्याची समस्या होऊ शकते

ओबेसिटी

किडनीचा त्रास असणा-यांनी देखील अंडी जास्त प्रमाणात खाऊ नयेत. हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

किडनीची समस्या

शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते योग्य प्रमाणात खाल्ल्यास, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

योग्य प्रमाणात

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या