रुद्राक्ष धारण केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र, या व्यक्तींनी रुद्राक्ष धारण करू नये.
शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्याने शिवाची कृपा सदैव राहते.
असे म्हणतात की रुद्राक्षाची उत्पत्ती शंकराच्या अश्रूतून झाली आहे. ते धारण केल्याने पापाचा नाश होऊ लागतो.
जे लोक मांसाहार करतात त्यांनी रुद्राक्ष घालू नये.
गरोदर महिलेनेही रुद्राक्ष घालू नये.
रात्री झोपताना रुद्राक्ष उशीखाली ठेवावे. असे केल्याने मनही शांत राहते.
कोणाच्याही अंत्यसंस्काराला जातानाही रुद्राक्षाची माळ काढून ठेवावी.
रुद्राक्ष कायम लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्यात धारण करावे.