तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडा धीर धरा.
या आठवड्यात अनेक नवीन स्मार्टफोन तुमच्या बजेटनुसार बाजारात लॉंच होणार आहेत.
OnePlus चा नवीन फोन OnePlus Ace 3 Pro २७ जून रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे.
OnePlus Ace 3 Pro मध्ये 6.78 इंच वक्र डिस्प्ले, Snapdragon 8 Generation 3 प्रोसेसर आहे.
Vivo चा नवीन फोन Vivo T3 Lite 5G देखील २७ जून रोजी भारतात लॉंच होणार आहे.
Vivo T3 Lite 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 50 MP चा मुख्य कॅमेरा असेल.
OnePlus Nord CE 4 Lite २४ जून रोजी भारतात लॉंच होणार आहे.
OnePlus Nord CE 4 Lite मध्ये 6.67 इंच डिस्प्ले, 50 MP कॅमेरा आणि 5,500mAh बॅटरी असेल.
Motorola ची Razr 50 सीरीज २५ जून रोजी लॉन्च होणार आहे. यामध्ये Razr 50 आणि Razr 50 Ultra मॉडेल्स असतील.