या खास गोष्टींमुळे सुशांत सिंग राजपूत इतर सेलिब्रिटींपेक्षा होता हटके

Credit: Instagram/sushantsinghrajput

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय त्याची आठवण काढत आहेत.

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांत हा असा अभिनेता होता जो बाकीच्या कलाकारांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे तो बाकीच्यांपेक्षा वेगळा होता.

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांत सिंग राजपूतला अभिनय आणि नृत्याव्यतिरिक्त खगोल भौतिकशास्त्रात खूप रस होता. हुशार असण्याबरोबरच त्या दोन्ही हातांनी लिहिण्याची कला अवगत होती.

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांतला विज्ञान आणि अवकाशात खूप रस होता, तो अनेकदा त्याबद्दल बोलायचा. त्याच्याकडे एक महाकाय दुर्बीणही होती.

Credit: Instagram/Sushant Singh Rajput

सुशांत हा एक डाऊन टू अर्थ अभिनेता होता जो सगळ्यांना खूप प्रेमाने भेटायचा, त्याच्याकडे स्टार सारखा अॅटिट्यूड नव्हता.

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांत सिंग राजपूतने अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांत सिंग राजपूतने त्याचे घर असे सजवले होते की जणू त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा एक कॅरॅक्टर आहे आणि त्याच्या कॅरॅक्टरची व्याख्या स्पष्ट करत आहे.

Credit: Instagram/sushantsinghrajput

सुशांत कधीच बॉलीवूडच्या पार्ट्यांचा भाग  झाला नाही,  त्याला तो झगमगाट कधी भावलाच नाही.

Credit: Instagram/sushantsinghrajput