google वर अनेक गोष्टी सर्च करतात, मात्र या गोष्टी सर्च करू नका
Picture Credit: Pinterest
हत्यारं बनवणं, ड्रग्ज, हॅकिंग टूल्स, याबाबत कोणतीही माहिती सर्च करू नका
Picture Credit: Pinterest
सिनेमासाठी फ्री डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर या एपमुळे वायरस येऊ शकतो
Picture Credit: Pinterest
आधार नंबर, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, OTP, पासवर्ड Google वर सर्च करणं टाळा
Picture Credit: Pinterest
Google वर औषधांची नावं शोधून स्वत:च उपचार करू नका
Picture Credit: Pinterest
कोणतीही स्कीम, गुंतवणूकीचा फॉर्म्युला Google वर सर्च करणं टाळा
Picture Credit: Pinterest
अंधश्रद्धा आणि चुकीच्या गोष्टी Google वर शोधू नका
Picture Credit: Pinterest
संशयास्पद वेबसाइट किंवा हॅकिंग, डेटा चोरी यामुळे धोका निर्माण होतो
Picture Credit: Pinterest