Himalayan 440ला टक्कर देणाऱ्या Royal Enfieldच्या 5 Bikes; किंमत 2.09 लाखांपासून!

Automobile

07 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

याच बजेटमध्ये Royal Enfieldच्या इतर दमदार बाईक्सही उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी कोणती बेस्ट?

तुमच्यासाठी कोणती बेस्ट?

Picture Credit : pinterest

नवीन Himalayan 440 मध्ये 443cc इंजिन, 25.4 PS पॉवर आणि 34 Nm टॉर्क मिळतो. Adventure Touringसाठी ही बाइक तयार करण्यात आली आहे.

Himalayan 440 — 2.29 लाखांपासून

Picture Credit : pinterest

Himalayan 440 सारखेच 443cc इंजिन मिळते. Scrambler स्टाइल, 25.4 PS पॉवर आणि 30 Nm टॉर्कसह ही बाइक शहर आणि हलक्या ऑफ-रोडसाठी आकर्षक पर्याय ठरते.

Scram 440 — 2.24 लाखांपासून

Picture Credit : pinterest

Bajaj Autoने दुसरे स्थान पटकावले. Chetakसह कंपनीची EV विक्री वेगाने वाढत असून TVS आणि Bajaj यांनी मिळून ऑगस्टच्या EV मार्केटमध्ये जवळपास निम्मा वाटा घेतला.

Goan Classic 350 — 2.25 लाखांपासून

Picture Credit : pinterest

Himalayanपेक्षा किंमत थोडी जास्त, पण परफॉर्मन्सही दमदार! 452cc Sherpa इंजिन 40.02 PS पॉवर आणि 40 Nm टॉर्क देते. TFT कन्सोल, Bluetooth आणि दोन Ride Modes मिळतात.

Guerrilla 450 — 2.51 लाखांपासून

Picture Credit : pinterest

आरामदायी Cruiser हवा असेल तर Meteor 350 विचारात घेता येते. 349cc इंजिन 20.2 PS आणि 27 Nm टॉर्क देते. लांब प्रवासासाठी Relaxed Riding Position हा मोठा प्लस आहे.

Meteor 350 — 2.21 लाखांपासून

Picture Credit : pinterest

Royal Enfieldचा आयकॉनिक अंदाज हवा असेल तर Bullet 350! 349cc इंजिन 20.2 PS आणि 27 Nm टॉर्क देते. साधा लूक आणि दमदार Road Presence हे याचे आकर्षण.

Bullet 350 — 2.09 लाखांपासून

Picture Credit : pinterest

Scrambler स्टाइलसाठी Scram 440, Cruiserसाठी Meteor 350, Classic लूकसाठी Bullet 350, तर Sporty Roadsterसाठी Guerrilla 450 योग्य पर्याय ठरू शकतो.

कोणासाठी कोणती?

Picture Credit : pinterest

Guerrilla 450 मध्ये TFT, Bluetooth आणि Ride Modes मिळतात, तर Scram 440मध्ये USB Type-C आणि Switchable Dual-Channel ABSसारखी फीचर्स आहेत.

फीचर्समध्ये कोण पुढे?

Picture Credit : pinterest

Adventure, Cruiser, Classic किंवा Roadster—तुमच्या Riding Styleनुसार योग्य Royal Enfield निवडणे महत्त्वाचे आहे.

तुमची निवड कोणती?

Picture Credit : pinterest