Boxy Look, Electric Power अन् 310km Range! Suzuki e Sky का आहे खास?

Automobile

27 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

उंच आणि सरळ बॉडी डिझाइनमुळे छोटा Footprint कायम ठेवत Cabinमध्ये जास्तीत जास्त जागा देण्यावर भर आहे.

छोटा Size, मोठी जागा!

Picture Credit:globalsuzuki

Production e Skyला सुमारे 310 km Claimed Range मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम Technical Details Suzuki नंतर जाहीर करणार आहे.

310 km Rangeचा अंदाज!

Picture Credit:globalsuzuki

Reportsनुसार e Skyमध्ये सुमारे 64hp Electric Motor मिळू शकते. हा Output Japanच्या Kei Car नियमांशी संबंधित आहे.

64hp पर्यंत Powerचा अंदाज!

Picture Credit:globalsuzuki

Dashboardवर मोठी Infotainment Screen आणि Digital Driver Display देण्यात आला आहे. Drive Selector Dashboardवर ठेवून Spaceही वाचवण्यात आला आहे.

Digital Cabin!

Picture Credit:globalsuzuki

e Skyमध्ये V2L Support, Automatic Climate Control आणि Push-Button Start/Stopसारखी Features पाहायला मिळतात.

V2Lसह अनेक Features

Picture Credit:globalsuzuki

Square LED Headlamps, C-Shaped DRLs, Flared Wheel Arches आणि Wraparound LED Tail-lampsमुळे e Skyला वेगळा Look मिळतो.

C-Shaped DRLs आणि LED Lights

Picture Credit:globalsuzuki

Suzuki e Skyची भारतातील Launch अद्याप Confirm झालेली नाही. मात्र Maruti Suzukiच्या Affordable EV योजनांमुळे तिच्या भारतातील संभाव्यतेकडे लक्ष आहे.

भारतात येणार का?

Picture Credit:globalsuzuki

Suzuki e Sky जपानमध्ये September ते November 2026 दरम्यान Launch होण्याची शक्यता आहे. किंमत आणि पूर्ण Specifications नंतर समोर येतील.

Japanमध्ये कधी Launch?

Picture Credit:globalsuzuki