Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओठांवरील केस अनेकजण काढतात, त्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग वापरतात
थ्रेडिंगमध्ये दोऱ्याचा उपयोग केला जातो, त्यामुळे ओठांवरील केस निघतात
वॅक्सिंगमध्ये हॉट वॅक्सचा वापर होतो, खेचून ओठांवरील केस काढले जातात
थ्रेडिंगमुळे केस काढले जातात, स्किनला नुकसान होत नाही
वॅक्सिंगमुळे स्किन लाल होते, जळजळ किंवा रॅशेस होतात स्किनवर
थ्रेडिंगमुळे वेदना होतात, मात्र, ही सोपी पद्धत आहे.
वॅक्सिंगचा परिणाम खूप वेळ दिसतो, थ्रेडिंगचा परिणाम मात्र कमी वेळासाठी दिसतो
थ्रेडिंग की वॅक्सिंग दोन्हीचे फायदे आणि नुकसान आहे, तुमच्या चॉइसनुसार ठरवा