सलमान खानचे फॅन्स त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहे.

दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला टायगर 3 रिलीज होणार आहे.

एडव्हान्स बुकींगमध्ये आतापर्यंत लाखाोंची तिकीट विक्री झालेली आहे.

टायगर 3 चं दिग्दर्शन मनीष शर्माने केलं आहे.

रिपोर्ट्सनुसार सुमारे 1 लाख 42 हजारांची तिकीटविक्री 2 दिवसांत झालेली आहे. IMAX, 2D, 3D आणि 4DX समाविष्ट आहे.

टायगर 3 सुमारे 7392 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

टायगर 3 मध्ये सलमान, कतरिनासोबत इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानचा हा सिनेमा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा फ्रेंचाइजी सिनेमा आहे.