सलमान खानच्या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहतात.

टायगर 3 बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.

ओपनिंग डे ला सिनेमाने 44.50 कोटी कलेक्शन केले.

रिपोर्टनुसार 6 व्या दिवशी सिनेमाने 13 कोटींची कमाई केलीय.

सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाने एकूण 200.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

टायगर 3 सिनेमाने जगभरात 297 कोटींचं कलेक्शन केलं आहे.

सिनेमाने 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. जोरदार कमाई केलीय.

सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी, विशाल जेठवा यांच्या सिनेमात भूमिका आहेत.