टायगर 3 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
सिनेमाने ओपनिंग डेच्या दिवशी 44.50 कोटींहून अधिक कमाई केली
दुसऱ्या दिवशी सिनेमाने 59.25 कोटींचा व्यवसाय केला.
तिसऱ्या दिवशी सिनेमाने सुमारे 42.50 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जातं.
सिनेमाच्या कलेक्शनचा हा अंदाज आहे. खरे आकडे वेगळे असू शकतात.
3 दिवसांमध्ये सिनेमाने 146 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.
जवाननंतर दुसऱा कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नव्हता.
या वीकेण्डला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असं म्हटलं जात आहे.