बॉलिवूडमध्ये तिसऱ्या सिक्वेलची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 लवकरच रिलीज होणार आहे

दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

रिपोर्टनुसार डॉन 3 हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत

सिंघम 3 2024 मध्ये 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

साऊथ स्टार यशचा KGF 3 या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो.

आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे

वेलकम 3 20 डिसेंबर 2024 मध्ये रिलीज होणार आहे.