मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 सिनेमा 12 नोव्हेंबरला रिलीज झाला होता.

कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा टायगर 3 या चित्रपटात दिसले.

टायगर 3 थिएटरमध्ये पाहिला नसेल तर ओटीटीवर तुम्ही पाहू शकता.

टायगर 3 Amazon prime वर रिलीज होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 285 कोटींची कमाई केलेली आहे.

टायगर 3 सिनेमात कतरिना, सलमान खान, इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत होते.

या सिनेमात कतरिना कैफच्या Action सीन्सही पाहायला मिळाले.

सिनेमात हृतिक रोशनने कॅमिओ केला होता.